Skip Navigation Links



मास्टर्सचा अभिप्राय

Author : Narendra Prabhu      Blog :Isha Tours      Date: 9/9/2012 3:43:00 PM




आजचा रविवार खुप छान गेला. म्हणजे तसा तो गेला नाही, तर तो अजूनही मनात ठाण मांडून बसलाय. असं होतं कधी कधी. पकडून ठेवावेसे वाटणारे क्षण शेवटी त्यांच्या स्वभावाप्रमाणे निसटून जातात.... पण आपण त्यांच्यात गुंतून जातो, मग मात्र ते क्षण संपतच नाहीत. तसाच आजचा रविवार.... दुपारी दोन वाजल्या पासूनचे पुढचे तीन तास अगदी झोपाळ्या वाचून झुलायचे असेच होते. त्याच काय झालं नुकताच लडखला जाऊन आलेल्या रेकी इंडीयाच्या ग्रुपने परममित्र आत्माराम आणि स्मिताला खास निमंत्रीत केलं होतं. लडाख सहलीची चित्रफीत आणि अनुभव कथन असा काहीसा कार्यक्रम होता. आरती ओवाळून आणि अक्षता टाकून मोठ्या दिमाखात स्वागत झालं.

लडाख प्रवासाची ती चित्रफित चालू असताना शामल दुर्वेजी आपले अनुभव सांगत होत्या, नंतर विअय वैद्य, डॉ.संदेश खेडेकर, लय दुर्वे आणि  कमलताई सावंत (सर्व रेकी मास्टर्स) यांनी आपले अनुभव सांगितले. सगळेच भरभरून बोलत होते. वातावरण भारावलेलं होतं. आत्मारामनी लडाख आणि तिथल्या लोकांबद्दल मुख्यता त्यांच्या आनंदी स्वभावाबद्दल माहिती दिली. लडाखचा निसर्ग, तिथली सिंधू नदी, मुनलॅंड, पर्वत, दर्‍या, नद्या, तलाव आणि सैनिक सगळं पुन्हा एकदा दोळ्यासमोर यायला लागलं. लडाखबद्दल आम्ही नेहमीच लोकांना सांगत असतो, आज इशा टुर्सचे पर्यटक आम्हाला लडाखबद्दल सांगत होते. भरभरून बोलत होते. सहली दरम्यान सकरत्मक भानवा बाळगल्यामुळे त्यांचा आनंद शतगुणीत झाल्याचं जाणवत होतं. असा अभिप्राय ऎकायला मिळणं हे भाग्यच आहे. पण ही दाद देणारी मंडळीही तेवढीच महत्वाची असतात, मनमोकळं बोलणं आणि खळखळून हसणं हल्ली कमी होताना दिसतं......., आजचं चित्र वेगळं होतं. जगणं हे गाणं कसं होईल या बद्दल सतत जागृत राहून आपण आनंदीत असताना दुसर्‍याला सतत आनंदीत ठेवणारी ही मंडळी आज भेटली. आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तरी अशी माणसं मोठा गाजावाजा न करता सकारात्मक गोष्टी करत राहातात म्हणूनच जग चालतं यावर विश्वास बसतो. आज पुन्हा तसा अनुभव आला.     

नरेंद्र प्रभू 
             

Bloggers

active bloggers in the last 24 hrs. Number shown in the bracket represents number of posts published in past 24 hrs,


other authors(52)

sankarshan(6)

Abrachan Pudussery(4)

Firoze Shakir Photographerno1(4)

Shobha(4)

Deepak(3)

Fidarose Isha(3)

Richa Singh(3)

AMJAD KHAN(2)

Anubhav Sharma(2)

Disha(2)

Harish Ragunathan(2)

Kalyan P(2)

Little Fingers(2)

MUNZ TDT(2)

Nanka(2)

Priya Srinivasan(2)

R.D. Bhalekar(2)

Sanjeev(2)

.(1)

A grain of sand(1)

Abha Iyengar(1)

Admin(1)

Anil(1)

Anjaan Rahgir(1)

Anuja Sharma(1)

Aravind GJ(1)

ashok(1)

Being Pramoda...(1)

Boaz John(1)

celestialrays(1)

Chetan(1)

Chethan S(1)

Chitz(1)

clarityy(1)

concernforsilchar(1)

Deeps(1)

DivSu(1)

Farida Rizwan(1)

Ganeshreddy Indireddy(1)

Govind Kumar(1)

Harimohan(1)

Heartcrossings(1)

Indrani(1)

IS(1)

Jagdish Chawla(1)

jaish_vats(1)

Jaspreet(1)

Jyoti Arora - Author of Dreams Sake(1)

Kalpana Misra(1)

Kannada Cuisine(1)

KK(1)

Krishna Rao(1)

Kulsum(1)

Kumar Luv(1)

M D(1)

magiceye(1)

mk(1)

Muthukrishnan Rajaram(1)

Nandini(1)

Navin Mathew(1)

Nayna Kanabar(1)

Nikhil Sheth(1)

Nimish Garg(1)

parth joshi(1)

pinksocks(1)

Pooja Sharma Rao(1)

Poonam Sharma(1)

Pramod Ganapathi(1)

Prasanta Bora(1)

Preety(1)

Prem Rao(1)

Raafay Awan(1)

Ram Bansal(1)

Ram N(1)

Ravi Nitesh(1)

Ravi Verma(1)

Ray Titus(1)

reetam(1)

rinzu rajan(1)

Ritesh Agarwal(1)

Rupertt Wind(1)

Sadho Ram(1)

saffronstreaks(1)

sangeeta(1)

Shailza Sood Dasgupta(1)

shaista dhanda(1)

Shrey Khetarpal(1)

Shveta(1)

Şivā SankĂr(1)

Sophie(1)

Spiritual Sherpa(1)

Sree(1)

Srivalli(1)

Sudharsan Narayanan(1)

Sunthosh Kumar(1)

Swapna(1)

Tarang Sinha(1)

Topazoe :)(1)

Ugich Konitari(1)

V(1)

Vagabond(1)

Vandana Yadav(1)

varsha(1)

Vashi Chandiramani(1)

vblogics(1)

Vikram Karve(1)

Vinod Bidwaik(1)

Vinod Singh(1)

vishy(1)

VJ Sharma(1)


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com