डार्विन च्या माकडांचा नंगानाच
Author :
Zahir
Blog :Marathi Muslim
Date: 7/25/2012 10:38:00 PM
वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत
डार्विन चा जवळ चा मित्र Professor Adam Sedgwick त्या थोड्या लोकांपैकी होता ज्याने डार्विन च्या सिद्धांताचे भयानक स्वरूप ओळखले होते. The Origin of Species वाचल्या नंतर तो म्हणाला होता "If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before."A.E. Wilder-Smith,