लडाख आहेच तसं, जिवाला वेड लावणारं. वाशी येथे चालू असलेल्याछायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतच पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलं. प्रदर्शन पाहाताचत्यांनी लडाखला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. पाहाताक्षणी कुणीही प्रेमात पडावं असंलडाख आपल्याला बोलावतय. चला भेट देवूया.