भांडार हुंदक्यांचे….!
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 07-06-2013 13:33:48
'भांडार हुंदक्यांचे….! ना दाविला जगाला बाजार आसवांनी एकांत मात्र केला बेजार आसवांनी धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण; केलाच पंचनामा दिलदार आसवांनी वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा बरसून पाजली मग जलधार आसवांनी … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
शस्त्र घ्यायला हवे
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 04-06-2013 04:06:41
'शस्त्र घ्यायला हवे श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे टोचल्या फळास ठीक सावरायला हवे शीग येइना कधीच पायलीस का इथे? कोण लाटतोय रास आकळायला हवे भेद शासका कशास नागरी व गावठी? … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
हुलकडूबी नाव
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 02-06-2013 09:24:58
'हुलकडूबी नाव यांव आहे, त्यांव आहे फेकण्याची हाव आहे हालल्याने डोलणारी हुलकडूबी नाव आहे दूध-पाणी एक होता एक त्यांचा भाव आहे मध्यभागी घाण-गोध्री भोवताली गाव आहे जीवनाने नोंद घ्यावी जिंकलो मी डाव आहे भ्रष्ट, लंपट, चोरटा पण; बोलताना साव आहे … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
अन्नधान्य स्वस्त आहे
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 28-05-2013 00:15:00
'अन्नधान्य स्वस्त आहे अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे (फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे) शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या? दाद का आलीच नाही, छान! वा… वा!! मस्त आहे!!! मी म्हणालो फक्त इतुके “शब्द माझे शस्त्र … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
रक्त आटते जनतेचे
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 13-05-2013 03:50:22
'रक्त आटते जनतेचे रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल कोण तयार होईल मग, … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 11-05-2013 05:10:13
'आत्महत्या बळीच्या तू रोख वामना लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले साथ देण्यास माझे मी हात जोडले मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले क्रोध ताब्यात माझ्या … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
माझी गझल निराळी
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 08-05-2013 06:20:36
'माझी गझल निराळी घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी लढवैय्या आशय माझा करतो … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
काळजाची खुळी आस तू
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 04-05-2013 03:19:33
'काळजाची खुळी आस तू भास तू, ध्यास तू, श्वास तू काळजाची खुळी आस तू आसवांना दिसू दे जरा की निघालास जाण्यास तू फार होतेय लडिवाळणे खूप घेतोस रे त्रास तू गुंतता मी गळाला तुझ्या प्राक्तनाला मिळालास तू दागिने अन्य काही … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
मरणे कठीण झाले
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 30-04-2013 11:15:20
'मरणे कठीण झाले जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले कलमा, बडींग, संकर; … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
त्यांचाच जीव घे तू ….!
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 29-04-2013 03:45:43
'त्यांचाच जीव घे तू …..! हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!! पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता मरतोय … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
नाटकी बोलतात साले!
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 25-04-2013 05:59:59
'नाटकी बोलतात साले! कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण; तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे! राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर तुझी शक्ती मनगटात … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
विद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 16-04-2013 19:59:53
'मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध) सोलापूर दिव्यभारतीचे वरिष्ठ उपसंपादक श्री सिद्धाराम भै. पाटील यांनी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा अभ्यास क्रमाचा एक भाग … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 25-03-2013 09:54:33
'दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे तुझा शब्द एकेक वेचायचो मी, … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 22-03-2013 04:00:35
'अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर ९ आणि १० मार्च २०१३ * * * * * * व्यासपिठावर कवी इंद्रजित भालेराव, साहित्यिक डॉ.प्रतिमा इंगोले, गझलकार बबन सराडकर आणि मान्यवर * * * अ.भा.अंकूर मराठी साहित्य … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
माय मराठीचे श्लोक – रिंगटोन डाउनलोड करा
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 17-03-2013 18:53:17
'Ringtone-Download माय मराठीचे श्लोक – रिंगटोन डाउनलोड करा. वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार – 1.22 MB “नमो मायबोली” ही रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी ‘डाऊनलोड रिंगटोन’ यावर राईट क्लिक करा आणि save link as करा. नंतर OK select करा … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
हंबरून वासराले चाटते जवा गाय
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 11-03-2013 05:35:34
'हंबरून वासराले हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसते माही माय आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये तवा मले पिठामधी दिसते माही माय बाप माह्या … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
गाव ब्रम्हांड माझे
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 08-03-2013 15:32:21
'गाव ब्रम्हांड माझे सांगताना अवेळीच सांगू कसे? पोळलेल्या मनाचे असे हे हसे! काल गर्दी किती; रांग होती इथे आटतांना कुणी सोबतीला नसे हात घेताच हातात का वाटले? तप्त अग्नीत जळलेय मोती जसे शिक्षणाने मिळालाय विश्वास की; चंद्र तारे अता दूर … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 26-02-2013 23:58:33
'माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस नमस्कार मित्रहो, आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस “जागतीक मराठी भाषा दिवस” म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे. … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
नागपुरी तडका – ई पुस्तक
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 23-02-2013 04:26:29
'ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने “नागपुरी तडका” हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी “ई साहित्य प्रतिष्ठान” चमूचा आभारी आहे. … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा
तुला कधी मिशा फुटणार?
Author
: Gangadhar Mute
Blog
: रानमोगरा
Date
: 16-02-2013 07:05:13
'तुला कधी मिशा फुटणार? पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला मिळणार केव्हा … Continue reading →'
पूरा लेख पढ़ा