Skip Navigation Links


अती होतेय !!

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 20-04-2013 15:58:00

'माझा एक वर्षाचा मुलगा झोपेतून उठला आणि आजू बाजूला त्याची आई किंवा मी नाही दिसलो तर कावरा बावरा होऊन जातो. रडायला लागतो. आम्ही हातातले काम सोडून त्याच्याकडे धावत जातो आणि पहिले त्याला हृदयाशी घेतो. आपल्या माणसाला बघितले आणि ओळखीचा स्पर्श भेटला की तो हुंदके देत शांत होऊन मिठीत झोपतो. त्याचाकडे पोचायला वेळ झाला तर त्याचे आतल्याआत फुटणारे हुंदके खूप वेळ शांत होत नाही ..झोपेत सुद्धा ते फुटत राहतात....आणि उगाचच मनाला अपराधीपणाची भावना वाटत राहते.त्या बिचाऱ्या दिल्लीच्या 'गुडिया'ची काय हाल(...)'

पूरा लेख पढ़ा

एक अधुरी प्रेमकहाणी

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 23-02-2013 20:27:00

'चाळीच्या ग़ॅलेरीतुन नेहमी तो दोघांच्या खाणाखुणा बघायचा. त्याच्यासाठी ते सवयीचेच झाले होते. चाळीचे लैलामजनू, राजा-राणी होते ते. दोघांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. ते प्रेमात इतके बुडालेले होते कि आपल्या खाणाखुणा आपल्या दोघांशिवाय इतर कोणाला कळत असतील ह्याचेही भान त्यांना नसायचे. दररोज सकाळी अंघोळ झाली की ती केस सुकवायच्या निमित्ताने किंवा विंचरायच्या निमित्ताने ती गॅलेरीत उभी असायची आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा उठून आळसावलेल्या चेहऱ्याने दात घासत आपल्या गॅलेरीत उभा असायचा. खाणाखुणांनी दो(...)'

पूरा लेख पढ़ा

एक अधुरी प्रेमकहाणी

Author : Ashish Sawant      Blog : भोवरा      Date : 23-02-2013 20:27:00

'चाळीच्या ग़ॅलेरीतुन नेहमी तो दोघांच्या खाणाखुणा बघायचा. त्याच्यासाठी ते सवयीचेच झाले होते. चाळीचे लैलामजनू, राजा-राणी होते ते. दोघांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. ते प्रेमात इतके बुडालेले होते कि आपल्या खाणाखुणा आपल्या दोघांशिवाय इतर कोणाला कळत असतील ह्याचेही भान त्यांना नसायचे. दररोज सकाळी अंघोळ झाली की ती केस सुकवायच्या निमित्ताने किंवा विंचरायच्या निमित्ताने ती गॅलेरीत उभी असायची आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा उठून आळसावलेल्या चेहऱ्याने दात घासत आपल्या गॅलेरीत उभा असायचा. खाणाखुणांनी दो(...)'

पूरा लेख पढ़ा

अखेरचा हा तुला दंडवत !!

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 17-11-2012 20:17:00

'बाळासाहेबांनी हे काय केले? का अचानक सोडून गेले? दिवाळी पासूनचं कसे तरी वाटत होते..मन उदास होते होते. पण काल साहेबांची प्रकृती सुधारते ऐकून बरे वाटले होते. आणि आज अचानक ते सोडून गेले. खूप कसेसेच झाले..शब्दात न सांगता येण्यासारखे. दसऱ्याच्या भाषणात जेव्हा त्यांनी जय महाराष्ट्र केला तेव्हाच मनात शंकेची पाल चूकचुकली होती. कधी न कधी ते जाणार होते पण मन मानायला तयार नव्हते. तो जय महाराष्ट्र त्यांचा शेवटचा जय महाराष्ट्र असेल असे वाटले नव्हते.बाळासाहेब!!!! कोण आहेत ते? का त्यांच्याबद्द(...)'

पूरा लेख पढ़ा

रसग्रहण- देवों के देव महादेव

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 31-08-2012 16:05:00

'रसग्रहण- कहानी महादेव कीदेवों के देव महादेवमागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मनाला जास्त भावणाऱ्या गोष्टी, कथा, वस्तू सर्व काही रसग्रहण ह्या सदराखाली मांडायच्या आहेत. खूप काही आवडत्या, उपभोगायुक्त बाबींबद्दल लिखाण करायचे आहे. त्याच सदरातील पहिली पोस्ट. रसग्रहणाची सुरुवात करण्यासाठी ‘महादेव’ सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.लाईफ ओके ह्या नवीन चालू झालेल्या वाहिनी वर ‘कहानी महादेव की’ नावाची नवीन मालिका चालू झाली. नवीन म्हणजे तसे आता तिचे २२० हून अधिक भाग झाले आहेत. तश्या पौराणिक कथावर आधार(...)'

पूरा लेख पढ़ा

मनाचा मेगाब्लॉक

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 06-08-2012 15:22:00

'गेले काही दिवस खूप रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. नवीन ज्ञानात काही भरच पडत नव्हती. मेंदूला काही नवीन खुराकच नव्हता मिळत. ऑफिस मध्ये कामाचा रगाडा एवढा वाढला होता की मेंदू दुसरा काही विचार करायला ऐकतच नव्हता. नवीन क्रिएटीव्हीटी (creativity) जन्मतच नव्हती. ब्लॉग लिहायला विषय तर भरपूर होते. पण शब्द सुचत नव्हते. ब्लॉगर मध्ये लॉगिन करून अर्धा अर्धा तास बसून राहायचो. कितीतरी पोस्ट अश्या अर्ध्याच ड्राफ्ट मध्ये पडून आहेत. काही तयार पण आहेत....पण पोस्ट कराव्याश्या वाटत नाही आहेत. अगदी (...)'

पूरा लेख पढ़ा

असं का ? आणि रसग्रहण

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 29-07-2012 12:40:00

'क्रित्येकदा मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. काही प्रश्न सहज सोपे असतात. तर काही कठीण असतात. काही प्रश्नाची उत्तरे माहित असून सुद्धा ते प्रश्न म्हणूनच राहतात. तर काहींची उत्तरेच सापडत नाहीत. काही प्रश्न सोडवल्यावर त्यांची उत्तरे सापडतात. तर काही प्रश्न सोडवत जाताना त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे राहतात. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आनंद मिळतो तर काही प्रश्नांची उत्तरे सोडवताना मनाला क्लेश होत राहतात. काहींची उत्तरे चुटकीसरशी मिळतात. तर काहींची उत्तरे शोधत अख्खे आयुष्य घालवावे लागत(...)'

पूरा लेख पढ़ा

एक अविस्मरणीय अनुभव !!

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 22-07-2012 18:52:00

'मागील खेळ मांडियेला वरून पुढे...भिंगरीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आणले होते. तिच्यावर काही उपचार करताच आले नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला आता बाळ झाल्यावरच उपाय करता येणार होते. नुसतेच हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी दसरा होता. मराठी तिथीनुसार तिचा वाढदिवस. तिला घरी आणले. केक वगैरे कापून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केले. पण दुखण्यामुळे ती बेजार झाली होती.(ही ब्लॉग पोस्ट समजण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ह्या पोस्ट मागची इथे पार्(...)'

पूरा लेख पढ़ा

माझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 01-07-2012 15:14:00

' काही महिन्यापूर्वी बनवलेला छोटा वॉलपेपर. विठ्ठल ह्या नावातच अशी काही वेगळी उर्जा आहे की नवीन काहीतरी करावेसे वाटते.'

पूरा लेख पढ़ा

प्रथमा...

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 24-04-2012 19:53:00

'बरोबर एक वर्षापूर्वी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भोवरा ब्लॉग चालू केला होता (नव्या नावाने). तसा ब्लॉग जुनाच आहे पण भोवरा नावाने लिखाण चालू करायला मागच्या वर्षीच्या अक्षय तृतीयाला सुरुवात केली होती. आज त्याला एक वर्ष होत आहे. ह्या एक वर्षात म्हणावी तशी प्रगती झाली नाही आहे पण जी काही झाली आहे ती समाधानकारक तरी आहे.गेल्यावर्षी ब्लॉग चालू झाला होता तेव्हा आधीच्या ६००० पेज भेटींवर पाणी सोडावे लागले होते. मागच्या अक्षय तृतीयाला पेज काउंटर शून्यावर होते आज ही पोस्ट लिहिताना १०६८८ पेज(...)'

पूरा लेख पढ़ा

खेळ मांडियेला...

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 09-04-2012 04:30:00

'नेहमीप्रमाणे  भिंगरी सकाळी लवकरच उठली होती. ऑफिसचा डबा बनवायचा होता. दहा पंधरा मिनिटे किचनमध्येच बसून राहिली काही सुचतच नव्हते करायला. मनावर एक मळबट आल्यासारखे वाटत होते. खूप रडावेसे वाटत होते तिला. काही करायचा मूड होत नव्हता. काहीतरी वेगळेच वाटत होते. तशीच परत बेडरूम मध्ये गेली. भोवरा चादर ओढून मस्त झोपला होता. तिने जाऊन चादर ओढली आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला. भोवऱ्याने डोळे किलकिले करून पहिले, आताशी सव्वा सहाच वाजले होते, तो झोपेतच म्हणाला, अग अजून अर्धा तास आहे. का लवकर उ(...)'

पूरा लेख पढ़ा

श्री स्वामी समर्थ

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 24-03-2012 16:28:00

'|| श्री स्वामी समर्थ ||आज श्री अक्कलकोट स्वामींची जयंतीश्री स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो.    अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरूश्री स्वामी समर्थ महाराज की जय'

पूरा लेख पढ़ा

बुढ्ढा कोन है बे ?

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 16-03-2012 15:15:00

'सचिनची शंभरावी सेन्चुरीसचिनचे शंभरावे शतक ज्यांना सचिन तेंडूलकर काय चीज आहे हे माहित नाही त्यांनी गेले काही दिवसात खूप बकबक केली. त्या सगळ्यांना आज उत्तर मिळाले असेल ही अपेक्षा.वाईट एका गोष्टीचे वाटते की आज इंटरव्यू देताना त्याला हे सांगावे लागले की मी केलेली ९९ शतके कोणी बघितली नाही पण माझे १०० वे शतक होत नाही म्हणून सगळ्यांनी (मानसिक) त्रास दिला.ह्याचा व्हिडीयो इथे पाहू शकता.सचिन मला माहिती आहे की तू ह्या बकबक कडे लक्ष देणार नाहीस. तू असच खेळत राहा. अजून क्रित्येक वर्षे तुला (...)'

पूरा लेख पढ़ा

लेना होगा जनम तुम कई कई बार.....

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 04-12-2011 17:44:00

'लेना होगा जनम तुम कई कई बार.....one and only .....Dev Anandएवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल.केसाचा कोंबडा पडून वेगळीच स्टाईल करणारा देवानंदगाईड मधला राजू आणि नंतर झालेला स्वामी,ज्वेलथीफ मधला देवानंद,हिरापन्ना मधला फोटोग्राफर,दम मारो दम गाणे चालू असताना बहिणीला शोधात असणारा भाऊ,फुलों का तारों का सबका केहना है गात बहिणीची समजूत काढणारा भाऊ,चुडी नाही है मेरा दिल है .....म्हणत मान डोलवत गाणे म्हणणारा प्रियकरदिल आज शायर है...गम आज नगमा है म्हणत मोठ्या मिश्या(...)'

पूरा लेख पढ़ा

है कोई माय का लाल ?

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 04-12-2011 14:26:00

'भारत देशात कदाचित कोणी 'माय का लाल' जन्मालाच नाही आला. १० हजार वर्षाहून जुनी संस्कृती असलेल्या देशात फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नमुने आपल्या देशात जन्माला आले. आपले नशीब थोर कि त्यातील काही नमुने आपल्याच हयातीत बघायला मिळाले. ह्या देशात ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त त्यांचेच नाव आहे. ते इतके देशभक्त होते आणि त्यांनी देशासाठी इतके करून ठेवले आहे (चांगले कि वाईट ते तुम्हीच ठरवा) कि त्यांची आठवण सदा भारतवासियांना राहावी म्हणून आपल्या देशात कित्येक रस्ते, गल्ली, पूल, फ्ला(...)'

पूरा लेख पढ़ा

First Flashmob of Mumbai

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 30-11-2011 17:29:00

'२७ नोव्हेंबर २०११ ह्या दिवशी मुंबई ने पहिला फ्लॅशमॉब अनुभवला. कदाचित देशातला हा पहिलाच फ्लॅशमॉब होता.  फ्लॅशमॉब संकल्पना मुळची अमेरिकेतली. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक काही मॉब (माणसांचा समूह) एकत्र येतो आणि काहीतरी नाच गाणे करून दाखवतात. दोन मिनिटे नाच गाणे चालते आणि अचानक ते संपल्यावर सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात जसे काही घडलेच नाही. फ्लॅशमॉब मध्ये काय करायचे आणि कुठल्या संगीतावर नाच करायचे हे बहुदा ठरवलेले असते. नाच चांगला निर्देशन (choreograph)  करून बसवलेला असतो तर कधी(...)'

पूरा लेख पढ़ा

कंडोम....Condom !!

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 20-11-2011 13:55:00

'ही पोस्ट आपापल्या जवाबदारी वर वाचणे. ह्या पोस्ट मध्ये माझ्या मते अश्लील असे काही नाही आहे. तरी वाचकांना असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी विंडो बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहेच. (कॉर्नर ला “ X ” बटन आहेच की!)------------------------------------------------------------------------------------------------------ त्या दिवशी रेडियो वर गाणी ऐकत असताना जाहिरात लागली म्हणूनरेडियो स्टेशन बदलले. दुसरी कडे पण जाहिरातच लागली होती. पुढच्या रेडियो स्टेशन वर कंडोम ची जाहिरातनुकतीच संपत होती. शेवटचा शब(...)'

पूरा लेख पढ़ा

आज ११-११-११

Author : Ashish Sawant      Blog : भोवरा      Date : 11-11-2011 15:34:00

'आज ११.११.११. आज काहीतरी ब्लॉग वर काहीतरी पोस्ट टाकावी असे ठरवले होते पण काहीच सुचलेच नाही. मी  मिडिया थोडीच आहे, कुठेतरी घुसून काहीतरी छोटी बातमी शोधून काढायची आणि उगाच मोठी करत...दहा दहा वेळा (आय मीन ११ वेळा) दाखवत बसायची.  गेल्या दोन/ तीन दिवसात खास असे काही घडलेच नाही.  अण्णा काही बोलले नाहीत दिग्विजय सिंग येड्यासारखे काहीतरी बरळले नाहीत. ऐश्वर्याला बाळ झालेच नाही. सचिन चे'

पूरा लेख पढ़ा

I hate Autowalas

Author : भोवरा      Blog : भोवरा      Date : 10-11-2011 12:39:00

'Really I hate Auto-walas.... मागे एका रिक्षावर लिहिले होते की ' ए नाही ओ रिक्षावाले म्हणा' खरच कधी त्यांना आदराने 'ओ रिक्षावाले' म्हणावेसे वाटते काय? मला रिक्षावाले जराही आवडत नाही आणि त्यांना आदराने म्हणावेसे तर कधीच नाही. Auto Meter कारणं अनेक आहेत...तरी सुद्धा जास्तीत जास्त ह्या कारणामुळे आवडत नाहीत.  ९०% रिक्षावाले कुठे येतो का विचारले कि सरळ नाही बोलतात. त्या ९०'

पूरा लेख पढ़ा

युनियन्सचे अयशस्वी लढे

Author : Ashish Sawant      Blog : भोवरा      Date : 25-09-2011 12:49:00

' एक म्हण आहे 'जर लढाई करताना १० वाघांचा नेता जर १ कुत्रा असेल तर सर्व वाघही कुत्र्या सारखे शेपूट घालून राहतात पण जर १० कुत्र्यांचा नेता जर एक वाघ असेल तर सर्व कुत्री सुद्धा वाघा सारखी लढतात.' हे सांगण्यामागे हेतू असा कि, मुंबई ने आत्ताच दोन अयशस्वी लढे पहिले. एक म्युनिसिपल मजदूर युनियनने केलेला लढा आणि दुसरा ऑटो रिक्षा युनियन ने केलेला लढा. ह्या दोन्ही घटनांना लढा म्हणता येईन कि नाही हे प्रश्नचिन्हच आहे? हि तर नुसती दादागिरी, झुंडशाही किंवा ताकत दाखवण्याची असलेली खुमखुमी म(...)'

पूरा लेख पढ़ा

पेज 1 , कुल 1 1

चिट्ठाकार

पिछले 24 घंटे में सक्रिय चिट्ठाकार. कोष्ठक में दिखाई गई संख्या पिछले 24 घंटे में प्रकाशित कड़ियों को व्यक्त करती हैं.



garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com